____ मंगरुळपीर (अनस अहेमद) - सर्वसामान्य जनतेच्या संरक्षणाची जबाबदारी आणि न्यायासाठी झगडणाऱ्या वकीलाचे एक धक्कादायक कत्य समोर आले. वकील आणि वकीलाच्या या धक्कादायक कृत्याने मंगरुळपीर शहरात एकच खळबळ उडाली सविस्तर माहिती अशी की, मंगरुळपीर नगर परिषदेचे नगरसेवक व विद्यमान नगराध्यक्षांचे पती अॅड. मारुफखान यांनी एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी मंगरुळपीर पोलीस स्टेशनात ३५४ (अ), २९४ व ५०६ असे विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे. या कारवाईने मंगरुळपीर शहरातच नव्हे तर जिल्हाभरात खळबळ उडाली आहे. मंगरुळपीर तालुक्यात आसेगाव निवासी निशात परवीन शेख एजाज यांनी फिर्याद दिली की, अश्लील भाषेत शिवीगाळ करुन नकाब हातात धरुन ओढले त्यानंतर सदर मुलीचा विनयभंग केला. मुलीने विरोध करताच अॅड. मारुफ खान यांनी तिला आणि तिच्या आई बहीणीला जिवाने मारण्याची धमकी दिली. मलीने कशीबशी या नराधमाच्या तावडीतन सटका केली. त्यानंतर मंगरुळपीर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारी वरुन पोलीसांनी आरोपी कायद्याचे रक्षण करणारेच झाले कायद्याचे भक्षक नगरसेवक आणि विद्यमान नगराध्यक्षाचे पती अॅड.मारुफ खान यांच्या ही घटना कायद्याचे रक्षण करणारे वकील व्यवसायालाही नव्हे तर विरुध्द विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील माणुसकीला काळीमा फासणारी अशी आहे. या घटनेमुळे शहरवासीयांना सुध्दा मोठा धक्का बसला आहे. इतकेच नव्हे तर या बरोबरच ज्या पार्टीने नगरसेवकपद दिलेले आणि सहकारी वकील देखील स्तब्ध झालेत. कायद्याचे पालन करण्याची जबाबदारी वकीलावर निर्धारीत करण्यात आली तर वकीलांनी सहकार्य करण्याची जबाबदारी राज्यघटनेने नागरीकांवर टाकली आहे. त्यामुळे कायदा मोडणे आणि सर्वसामान्य कायद्याची चौकट मोडणे यात विलक्षण फरक असल्याचे मान्य करावेच लागेल. दिवसेंदिवस महिलांवर अत्याचार होण्याच्या घटना वाढत आहेत. आता वकील जे आपले कायद्याचे रक्षक आहेत त्यांनीच विनयभंग सारखा गुन्हा कदावा याहुन दुर्देव ते काय? अशी घटना कधी थांबणार असा सवाल महिला कड़न विचारला जात आहे. तपास पीएसआय पठाण करीत आहेत. आरोपी वकीलाचे बार असोसिएशननेही दखल घेवून त्यांचे विरुध्द अॅड. खान यांचे हे कृत्य इतक्यावर थांबले नाही तर ही पाऊल उचलावे आणि धडा शिकवावा अशी विनंती सध्दा फिर्याद दाबण्यासाठी महिला विरुध्द खोटी तक्रार सध्दा दिली आहे. महिलांकरता होत आहे
सर्वसामान्य जनतेच्या सरक्षणाची जबाबदारी कणाची ?
• ANVAR SHIDHIQI